Saturday, 25 October 2014

Sadashiv ambarapurkar passed away

Sadashiv ambarapurkar passed away

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत विविध भूमिकांतून आपली आगळी वेगळी प्रतिमा निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्यावर मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये फुफ्फुसातील जंतुसंसर्गामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचे आज संध्याकाळी दुखःद निधन झाले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

No comments:

Post a Comment